शरद पौर्णिमा (ज्याला कुमार पौर्णिमा, कोजागिरी पौर्णिमा, (Kojagiri Purnima Wishes In Marathi) नवन्ना पौर्णिमा, किंवा कौमुदी पौर्णिमा या नावानेही ओळखले जाते, हा एक कापणीचा सण आहे जो हिंदू चंद्र महिन्याच्या अश्विन (सप्टेंबर ते ऑक्टोबर) पौर्णिमेच्या दिवशी साजरा केला जातो, जो पावसाळ्याच्या समाप्तीच्या दिवशी साजरा केला जातो. या शुभ दिवशी, चंद्रासोबत राधा कृष्ण, शिव पार्वती आणि लक्ष्मी नारायण यांसारख्या अनेक दैवी जोड्यांची पूजा केली जाते आणि फुले आणि खीर (तांदूळ आणि दुधापासून बनवलेले गोड पदार्थ) अर्पण केले जातात. मंदिरातील देवतांना सामान्यतः पांढर्या रंगाचे कपडे घातले जातात जे तेज दर्शवतात. अनेक लोक या दिवशी पूर्ण दिवस उपवास करतात.
या पोस्ट मध्ये आम्ही कोजागिरी पौर्णिमा शुभेच्छा मराठी, संदेश, कोटस, शायरी, बॅनर, इमेजेस, कॅपशन, फोटो याचा संग्रह घेऊन आलो आहोत तो तुम्ही व्हॉटसअप्प, शेअरचॅट, फेसबुक आणि इतर सोशल मिडियावर शेअर करू शकता
Kojagiri Purnima Wishes In Marathi
Kojagiri Purnima Quotes In Marathi
❤️😊मंद प्रकाश चंद्राचा त्यात गोड
स्वाद दुधाचा विश्वास वाढू दे नात्याचा
त्यात असुद्या गोडवा साखरेखा.
कोजागिरी पौर्णिमेच्या
हार्दिक शुभेच्छा!❤️😊
Kojagiri Purnima Status In Marathi
❤️😊प्रकाश चंद्रमाचा, आस्वाद दुधाचा,
साजरा करू य सण कोजागिरीचा.
कोजागिरी पोर्णिमेच्या
सर्वांना हार्दिक शुभेच्छा!😊❤️
Kojagiri Purnima Sms In Marathi
😊❤️केशरयुक्त दुधाची चवदार साथ,
ठेवू दुधाला शीतल चंद्रप्रकाशात,
म्हणूया देवीचे श्रीयुक्त महान,
दुधाची चव चाखू आपल्या कुटुंबात.
कोजागिरी पौर्णिमेच्या
हार्दिक शुभेच्छा!❤️😊
Kojagiri Purnima Messages In Marathi
😊❤️चांदण्यात न्हावून निघाली चांदरात,
कोजागिरीच्या चंद्राचा पसरला
रुपेरी प्रकाश….
कोजागिरी पौर्णिमेच्या
हार्दिक शुभेच्छा!❤️😊
Kojagiri Purnima Images In Marathi
Kojagiri Purnima Banner In Marathi
😊❤️शरदाचं टिपुरं चांदणं, कोजागिरीची रात्र
चंद्राच्या मंद प्रकाशात,
करू जागरण एकत्र
मसाले दूधाचा गोडवा,
नात्यांमध्ये येऊ दे
आनंदाची उधळण,
आपल्या जीवनातही होऊ दे
कोजागिरीच्या हार्दिक शुभेच्छा!❤️😊
कोजागिरी पौर्णिमा संदेश मराठी
😊❤️चांदण्यांच्या संगतीने चंद्र करी
रासलीला, मुग्ध धरती सारी
रंगली पाहून त्यांना…
कोजागिरी पौर्णिमेच्या
हार्दिक शुभेच्छा!❤️😊
कोजागिरी पौर्णिमा मराठी स्टेटस
😊❤️हा चंद्र तुझ्यासाठी
ही रात्र तु्झ्यासाठी
आरास ही ताऱ्यांची
गगनात तुझ्याचसाठी
कोजागिरी पौर्णिमेच्या
हार्दिक शुभेच्छा !!❤️😊
कोजागिरी पौर्णिमा व्हॉटसऍप्प मराठी स्टेटस
😊❤️लिहून झाली कविता तरी,
वाटते त्याला अधुरी आहे,
कोजागिरीचा चंद्र पाहिल्याशिवाय
आज रात्र अपूरी आहे.
कोजागिरीच्या हार्दिक शुभेच्छा❤️😊
कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा 2023
😊❤️साखरेचा गोडवा केशरी दुधात,
विरघळला तुझ्या माझ्या नात्यात,
रेंगाळत राहो अंतर्मनात,
स्नेहभाव वाढत राहो अंतःकरणात…
कोजागिरी पौर्णिमेच्या
हार्दिक शुभेच्छा!❤️😊
कोजागिरी पौर्णिमा मराठी फोटो
😊❤️कोजागिरीची आज रात, पूर्ण
चंद्रमा नभात, चमचमत्या ताऱ्याची
वरात, चंद्राची शितलता मनात,
मंद प्रकाश अंगणात,
आनंद तराळला मनामनात…
कोजागिरी पौर्णिमेच्या
हार्दिक शुभेच्छा!❤️😊
कोजागिरी पौर्णिमा मराठी sms
शरद पौर्णिमा मराठी स्टेटस
😊❤️कोजागिरीचे चांदणे, हसतंय
माझ्या अंगणात, दुग्धशर्करा
योग यावा, जसा साऱ्यांचा
जीवनात!
कोजागिरी पौर्णिमेच्या
हार्दिक शुभेच्छा!😊❤️
हॅप्पी कोजागिरी पौर्णिमा इन मराठी
❤️😊चंद्राच्या मंद प्रकाशाला मधुर
दुधाची साथ, प्रकाशमय करणाऱ्या
प्रत्येकाच्या आयुष्यात
ऋणानूबंधाचा हात.
कोजागिरीच्या हार्दिक शुभेच्छा!😊❤️
कोजागिरी निमित्त शुभेच्छा मराठी
😊❤️कोजागिरीच्या साक्षीने,
चंद्रही उजळून निघाला
आकाशातकोरोनाचे संकट मिटून,
आपणही बहरू शीतल प्रकाशात.
कोजागिरीच्या हार्दिक शुभेच्छा!❤️😊
हॅप्पी कोजागिरी टेक्स्ट इन मराठी
😊❤️चंद्राची शीतलता, शुभ्रता,
कोमलता, उदारता, प्रेमलता
आपल्याला आणि आपल्या
कुटुंबीयांना प्रदान होवो.
कोजागिरी पौर्णिमेच्या शुभेच्छा!❤️😊
कोजागिरी पौर्णिमा 2023 मराठी
😊❤️कोजागिरीच्या चंद्राची किरणे खेळत
होती पाण्यात, चांदणी रात
पसरली होती धरती आणि
अंबरात…
कोजागिरीच्या हार्दिक शुभेच्छा.❤️😊
Happy Kojagiri Purnima WhatsApp status In Marathi
Kojagiri Purnima Instagram Caption In Marathi
❤️😊कोजागिरी पौर्णिमेची रात्र
लखलखते दूधात देखणे
रूप चंद्राचे दिसते या
शरद पौर्णिमेच्या तुम्हांला
हार्दिक शुभेच्छा!😊❤️
Kojagiri Purnima In Marathi
😊❤️आजचा दिवस खूप सुखकारक
आणि आनंदमयी जावो..आनंदाची
उधळण आपल्यावर नेहमीच होवो..
कोजागिरीच्या हार्दिक शुभेच्छा!❤️😊
Sharad Purnima In Marathi
😊❤️प्रत्येकाचा जोडीदार, ज्याचा
त्याचा चांदोबा असतो,
परिस्थितीनुसार ससा, तर
कधी वाघोबा असतो,
निराशेचे ढग हटवून,
झाले गेले विसरून जाऊ,
आज रात्रीच्या शुभ्र प्रकाशात,
जोडीदाराला आनंद देऊ.
कोजागिरीच्या हार्दिक शुभेच्छा!😊❤️
Sharad Purnima Banner In Marathi
❤️😊कोजागिरीचा चंद्र जसा
चांदण्यासमवेत रमतो, त्याला
पाहतात मला तुझा भास होतो…
कोजागिरीच्या
हार्दिक शुभेच्छा.😊❤️
Kojagiri Purnima HD Images In Marathi
Sharad Purnima Marathi Status
😊❤️चंद्राच्या साक्षीने मिळाली
बासुंदीची मेजवानी…कोजागिरीच्या
रात्रीने लिहिली जागरणाची कहाणी..
कोजागिरी पौर्णिमेच्या
हार्दिक शुभेच्छा!❤️😊
Sharad Purnima Status Marathi
😊❤️शरदाचे चांदणे आणि कोजागिरीची
रात्र, चंद्राच्या मंद प्रकाशात साजरी
करू एकत्र, दूध साखरेचा गोडवा
नात्यामध्ये येऊ दे, आनंदाची
उधळण आपल्या जीवनी होऊ दे…
शरद पौर्णिमा हार्दिक शुभेच्छा!❤️😊
Kojagiri Purnimechya Hardik Shubhechha In Marathi
😊❤️शरदाचं टिपुरं चांदणं,
कोजागिरीची रात्र चंद्राच्या मंद प्रकाशात,
करू जागरण एकत्र मसाले दूधाचा गोडवा,
नात्यांमध्ये येऊ दे आनंदाची उधळण,
आपल्या जीवनातही होऊ दे..
कोजागिरीच्या हार्दिक शुभेच्छा!❤️😊
Kojagiri Purnimechya Hardik Shubhechha In Marathi
😊❤️चंद्राच्या साक्षीने मिळाली
बासुंदीची मेजवानी,
कोजागिरीच्या रात्रीने लिहिली
जागरणाची कहाणी.
कोजागिरी पौर्णिमेच्या
हार्दिक शुभेच्छा !!❤️😊
Sharad Purnimechya Hardik Shubhechha In Marathi
😊❤️कोजागिरीचे जागरण हे जीवनातील
सकारात्मकतेचे,
सौम्यतेचे, सौंदर्यनुभवाच्या
सजगतेचे कारण बनणे
हीच या उत्सवाची सार्थकता
कोजागिरी पौर्णिमेच्या
हार्दिक शुभेच्छा !!❤️😊
Kojagiri Purnima Instagram Caption In Marathi
😊❤️कोजागिरीचा चंद्र तोच पण
वाटे नवा नवा, कितीही क्षण एकत्र
घालवले तरी वाटे मज
तुझा सहवास हवा हवा…
कोजागिरीच्या हार्दिक शुभेच्छा!❤️😊
Sharad Purnima sms In Marathi
😊❤️शरदाचे चांदणे
आणि कोजागिरीची रात्र
चंद्राच्या मंद प्रकाशात
जागरण करू एकत्र
दूध साखरेचा गोडवा
नात्यांमध्ये येऊ दे
आनंदाची उधळण
आपल्या जीवनी होऊ दे
आपल्या सर्वांना
कोजागिरीच्या हार्दिक शुभेच्छा!😊❤️
Sharad Purnima Banners In Marathi
😊❤️भरून आली रात्र मंडळी जमली
अंगणात जशा जमलेल्या चांदण्या
सभोवती चंद्राच्या नभात
कोजागिरी पौर्णिमेच्या
सर्वाँना हार्दिक शुभेच्छा.❤️😊
Kojagiri Purnima Quotes In Marathi 2023
😊❤️कोजागिरीला दिसतो जो
चंद्रमा नभात, रोज मी पाहत
असतो त्याला तुझ्या रूपात
कोजागिरीच्या हार्दिक शुभेच्छा❤️😊
Kojagiri Purnima Status In Marathi 2023
😊❤️कोजागिरी म्हणजे क्षण आनंदाचा,
उत्साहाचा आणि वैभवसंपन्नेचा.
कोजागिरीच्या हार्दिक शुभेच्छा!❤️😊
Kojagiri Purnima Wishes In Marathi 2023
😊❤️शुभ्र प्रकाश चंद्र-चांदण्यांचा,
सोबतीला बेत आहे केशरी दूधाचा…
कोजागिरीच्या हार्दिक शुभेच्छा!❤️😊
Kojagiri pornima Shayari In Marathi
😊❤️विझवून आज रात्री कृत्रिम दीप सारे
गगनात हासणारा तो चंद्रमा पहा रे,
असतो नभात रोज तो एकटाच रात्री
पण आजच्या निशेला त्याच्या सवे रहा रे,
चषकातुनी दुधाच्या प्रतिबिंब गोड त्याचे
पाहून साजरी ही कोजागिरी करा रे…
कोजागिरी पोर्णिमेच्या शुभेच्छा❤️😊
Kojagiri Pornima Text In Marathi
😊❤️मस्त ऋतू शरद अन चंद्रासावें
चांदणे मधुर गोरस प्याला
हाती मन धुंद होई आनंदाने.
कोजागिरीच्या हार्दिक शुभेच्छा!❤️😊
Kojagiri Pornima WhatsApp Messages In Marathi
❤️😊आज कोजागिरी पौर्णिमा!
आजचा दिवस तुम्हाला खूप
सुखकारक व आनंदाची उधळण
करणारा जावो हीच सदिच्छा…
कोजागिरी पौर्णिमेच्या
हार्दिक शुभेच्छा!😊❤️
Sharad Paurnima Marathi Sandesh 2023
😊❤️कोजागिरी म्हणजे जागरूकेता वैभव,
उल्हासाचा आणि आनंदाचा उत्सव
शितलता आणि सुंदरता यांच्या शांतीरुप
समन्वयाची अनुभूती.
कोजागिरी पौर्णिमेच्या
हार्दिक शुभेच्छा !!❤️😊
Kojagiri Paurnima WhatsApp Images In Marathi
😊❤️कितीही रात्री जागल्या तरी,
पौर्णिमेच्या चंद्राला तोड नाही
आणि प्रेमात हरलेल्या लोकांसाठी
कोजागिरीच्या बासुंदीही गोड नाही.
कोजागिरी पौर्णिमेच्या
हार्दिक शुभेच्छा!❤️😊
Kojagiri Paurnima Greetings In Marathi
😊❤️चंद्राची सावली, चांदणे,
कोमलता, उदारता, प्रेमलता
आपल्या परिवाराला
कोजागिरीच्या
हार्दिक शुभेच्छा❤️😊
Kojagiri Purnima Quotes In Marathi
😊❤️कोजागिरीच्या चंद्राची किरणे
खेळत होती पाण्यात,
चांदणी रात पसरली
होती धरती आणि अंबरात…
कोजागिरीच्या हार्दिक शुभेच्छा!❤️😊
कोजागिरी पौर्णिमा शुभेच्छा मराठीमध्ये
😊❤️कोजागिरी पौर्णिमा तुमच्या आयुष्यात
सौख्य, मांगल्य, समृद्धी आणि
दीर्घायुष्य घेऊन येणारी ठरो!
हीच आमची कामना…
कोजागिरी पौर्णिमा
निमित्त हार्दिक शुभेच्छा !😊❤️
कोजागिरी पौर्णिमा मराठी स्टेटस
😊❤️हे दूध केशरी, कोजागिरीचे खास
वेलची, बदाम अन् पिस्ते खारे साथ
प्रार्थितो शरद पौर्णिमा शंभर,
अशा निवांत
कोजागिरी पौर्णिमेच्या
हार्दिक शुभेच्छा !!❤️😊
कोजागिरी पौर्णिमा बॅनर मराठी मध्ये
😊❤️चंद्राच्या साक्षीने मिळाली
मसाले दुधाची मेजवानी
कोजागिरी रात्रीने
लिहिली जागरणाची कहाणी
कोजागिरी पौर्णिमेच्या
हार्दिक शुभेच्छा❤️😊
आम्हाला आशा आहे की कोजागिरी व शरद पौर्णिमा शुभेच्छा, संदेश, कोटस, शायरी, फोटो, इमेजेस, एसएमएस, कॅपशन, sms, स्टेटस फॉर व्हॉटसअप्प, शेअरचॅट, फेसबुक, kojagiri Purnima, Sharad Purnima Wishes, quotes, shayari, caption, status, images, photo, banner, text, sms, messages, message, copy text, in marathi for whatsapp, sharechat, facebook, instagramm, koo app ही पोस्ट नक्की आवडली असेल