आषाढी वारी 2022 वेळापत्रक,तारखा | Ashadhi Wari 2022 Schedule, Timetable

आषाढी वारी वेळापत्रक 2022 | Pandharpur Wari 2022 Time Table

Ashadhi Wari 2022 Schedule

।। जय हरी विठ्ठल ।।
।। विठ्ठल ।। विठ्ठल ।। विठ्ठल ।।
 

आषाढी वारी(पंढरपूर) (Ashadhi Wari 2022) म्हणजे वारकरी भक्तांनी आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर पर्यंत केलेली पदयात्रा होय. वारकरी संप्रदाय म्हणजे पंढरपूर येथील विठ्ठलच्या वारीला जाणाऱ्या लोकांचा संप्रदाय. या संप्रदायाचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे आषाढी वारी. या वारीमध्ये अनेक जाती-धर्माचे लोक तसेच मराठा, महार , लिंगायत व इतर जातींचे भाविक भक्त सुद्धा जास्तीत जास्त संख्येने सहभागी होतात. वारी हा एक आनंद सोहळा असतो

आषाढी एकादशी विठ्ठल महापूजा लाईव्ह 2022

   Subscribe For Live Notification

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर आणि तुकाराम महाराज आषाढी वारी सोहळा 2022 चालू होत आहे. पायी वारीची ( Mauli Palkhi 2022 Time Table ) संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली पालखी मार्ग आणि तुकाराम महाराज पालखी मार्गाचे संपूर्ण वेळापत्रक 2022 घेऊन आलो आहोत.

आषाढी वारी 2022 वेळापत्रक | Ashadhi Wari 2022 Schedule / Timetable

21 जून रोजी संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचे आळंदीहून प्रस्थान होणार आहे. तर आषाढी एकादशी च्या अगोदर च्या दिवशी म्हणजेच 09 जुलै ला पालखी पंढरपूर मध्ये पोहचणार आहे आणि 10 जुलै ला आषाढी सोहळा पार पडेल. खाली आम्ही ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गाचे वेळापत्रक 2022 दिलेले आहे.

संत ज्ञानेश्वर महाराज पालखी वेळापत्रक 2022 | Tukaram Maharaj Palkhi Marg 2022

Ashadhi Wari 2022 TimeTable   Download Image

दिनांक  पालखीचा मुक्काम
21 जून 2022 आळंदीहून प्रस्थान
22 व 23 जून 2022 पुणे मुक्कामी
24 व 25 जून 2022 सासवड
26 जून 2022 जेजूरी
27 जून 2022 वाल्हे
28 व 29 जून 2022 लोणंद
30 जून 2022 तरडगाव
02 जुलै 2022 फलटण
03 जुलै 2022 बरड
04 जुलै 2022 नातेपुते
05 जुलै 2022 माळशिरस
06 जुलै 2022 वेळापूर
07 जुलै 2022 भंडीशेगांव
08 जुलै 2022 वाखरी
09 जुलै 2022 पंढरपुर मुक्कामी
10 जुलै 2022 आषाढी सोहळा

 

संत तुकाराम महाराज पालखी वेळापत्रक 2022 | Dnyaneshwar Maharaj Palkhi Marg 2022

tukaram maharaj palkhi timetable 2022   Download Image

दिनांक  पालखीचा मुक्काम
20 जून 2022 देहुतून प्रस्थान
21 जून 2022 आकुर्डी
22 आणि 23 जून 2022 नानापेठ, पुणे
24 जून 2022 लोणी काळभोर
25 जून 2022 यवत
26 जून 2022 वरवंड
27 जून 2022 उंडवडी
28 जून 2022 बारामती
29 जून 2022 सणसर
30 जून 2022 आंधुर्णे
01 जुलै 2022 निमगाव केतकी
02 आणि 03 जुलै 2022 इंदापूर
04 जुलै 2022 सराटी
05 जुलै 2022 अकलूज
06 जुलै 2022 बोरगाव
07 जुलै 2022 पिराची कुरोली
08 जुलै 2022 वाखरी
09 जुलै 2022 पंढरपूर मुक्काम
10 जुलै 2022 आषाढी सोहळा

 

तुकाराम महाराजाच्या पालखी मध्ये विशेष आकर्षण असते म्हणजे ‘रिंगण‘ तर रिंगण दोन प्रकारचे होतात गोल रिंगण आणि उभे रिंगण असे दोन प्रकारचे रिगण विशेष आकर्षण ठरतात. तर हे आषाढी वारी रिंगण 2022 मध्ये कोठे आणि कधी होणार त्याच्या तारखा खाली दिलेल्या आहेत.

आषाढी वारी गोल रिंगण 2022 | Ashadhi Wari Gol Ringan Dates and Place 2022

रिंगण  ठिकाण  दिनांक 
पहिले गोल रिंगण बेलवंडी 30 जून 2022
दुसरे गोल रिंगण इंदापूर 02 जुलै 2022
तिसरे गोल रिंगण अकलूज माने विद्यालय 05 जुलै 2022

आषाढी वारी उभं रिंगण 2022 | Ashadhi Wari Ubhe Ringan Dates and Place 2022

रिंगण  ठिकाण  दिनांक 
पहिले उभे रिंगण माळीनगर  06 जुलै 2022
दुसरे उभे रिंगण बाजीराव विहीर  08 जुलै 2022
तिसरे उभे रिंगण पादुका आरती 09 जुलै 2022

आषाढी वारी दिंडी 2022 चे ताजे अपडेट मिळवण्यासाठी Telegram चॅनेल ला जॉइन व्हा    JOIN TELEGRAM NOW

।। जय हरी विठ्ठल ।।
।। विठ्ठल ।। विठ्ठल ।। विठ्ठल ।।
 

संत तुकाराम महाराज पालखी प्रस्थान 2022?

20 जून 2022

संत ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान 2022 ?

21 जून 2022

आषाढी एकादशी कधी आहे 2022?

10 जुलै 2022

आषाढी वारी(पंढरपूर) म्हणजे काय ?

आषाढी वारी(पंढरपूर) म्हणजे वारकरी भक्तांनी आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर पर्यंत केलेली पदयात्रा होय.

वारकरी संप्रदाय म्हणजे काय ?

वारकरी संप्रदाय म्हणजे पंढरपूर येथील विठ्ठलच्या वारीला जाणाऱ्या लोकांचा संप्रदाय.

आम्हाला आशा आहे की आषाढी वारी वेळापत्रक 2022,पालखी सोहळा वेळापत्रक 2022, आषाढी वारी केव्हा आहे?, संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग वेळापत्रक 2022, संत तुकाराम महाराज पालखी मार्ग 2022, Ashadhi Wari TimeTable 2022, Ashadhi Wari Schedule 2022, Ashadhi Wari Mukkam Dates 2022, आषाढी वारी मुक्काम तारखा 2022, Ashadhi Wari Date 2022, Ashadhi vari 2022, आषाढी वारी दिंडी 2022, आषाढी वारी दिंडी या वर सर्व माहिती दिलेली आहे, धन्यवाद

Leave a Comment