आई बाबा स्टेटस मराठी | Aai Baba Status In Marathi, Quotes, Shayari, Suvichar In Marathi

Aai Baba Status In Marathi: आई-वडिलांना आपल्या आयुष्यात अनन्यसाधारण स्थान आहे. ते आपले पहिले शिक्षक, गुरु आणि प्रेरणास्त्रोत आहेत. त्यांच्याशिवाय जीवन अपूर्ण आहे. आई-वडिलांच्या प्रेमाला किंमत नसते आणि त्यांनी दिलेली दिशा आपल्याला पुढे जाण्यास मदत करतात. या लेखात, आम्ही आई बाबा वर काही प्रेरणादायक सुविचार घेऊन आलो आहोत.

आई बाबा मराठी स्टेटस

aai baba marathi status

❤️तुमच चांगल व्हाव अस
फक्त तुमच्या आईबाबांनाच वाटत❤️

❤️स्वत:चे डोळे मिटेपर्यंत जी प्रेम करते
तिला ‘आई म्हणतात., पण
डोळ्यात प्रेम न दाखवता जो प्रेम करतो❤️

Aai Baba Marathi status

❤️आईच्या ममतेचा आणि बापाच्या
क्षमतेचा अंदाज कधीच लागत नाही❤️

❤️संघर्ष हा वडीलाकडून आणि
संस्कार हे आईकडून शिकावे
बाकी सगळं दुनिया शिकवते❤️

❤️विश्वास बापावर ठेवा आणि
प्रेम आईवर करा ना कधी
धोका भेटेल ना कधी मन तुटेल❤️

आई बाबा सुविचार मराठी मध्ये

❤️ज्याला आईबापाच्या कष्टाची
जाणीव असते ना तो कधीच
वाईट मार्गाला जात नाही❤️

❤️सगळी नाती नकली असतात,
वेळ आली की सगळे साथ सोडतात
पण या आयुष्यात दोनच नाती,
एक आईच्या मायेचा हात,
आणि बापाची साथ
आयुष्यभर सोबत राहतात❤️

Aai baba whatsapp Status Marathi.

❤️देवा त्या पायांना नेहमी
सुरक्षित ठेव ज्यांच्या मुळे
मी आज पायावर उभा आहे❤️

❤️कोणी रोझा ठेवला तर,
कोणी नवरात्रीचे उपवास ठेवले
तर, कोणी श्रावण ठेवले
परंतु, सुखी तोच झाला ज्याने
घरात आई बाप ठेवले घरात❤️

❤️साता जन्मासाठी काही द्यायचं
असेल ना देवा, तर हेच आई
वडील दे मला ज्यांनी आजपर्यंत
काहीच कमी पडू दिलं नाही मला❤️

Aai Baba Quotes In Marathi

aai baba marathi status marathi quotes suvichar

❤️या जगात आई वडिल सोडले ना
तर आपली कदर कोणालाच नसते
हे मरेपर्यंत विसरू नका❤️

❤️संध्याकाळच्या जेवणाची चिंता
करते ती आई आणि आयुष्यभराच्या
जेवणाची चिंता करतात ते बाबा❤️

❤️संध्याकाळच्या जेवणाची चिंता
करते ती आई आणि आयुष्यभराच्या
जेवणाची चिंता करतात ते बाबा❤️

Aai baba whatsapp Status marathi.

❤️बाबा माझे विठोबा आणि
आई रखुमाई मी का मानू कुणाला,
दैवत बाबा-आई तेच
वाढवतात आणि तेच घडवतात❤️

❤️जग फक्त चांगले-वाईट
अनुभव देतं साथ देणारे असतात
ते म्हणजे फक्त आई-बाबा❤️

Mom Dad Messages In Marathi

❤️जगाच्या बाजारात सर्व काही
मिळेल पण आईची माया आणि
वडिलांच प्रेम कितीही पैसे खर्च
केले तरी मिळणार नाही❤️

❤️आई म्हणते जे आवडत असेल
ना तेच केलं पाहिजे आणि
बाबा म्हणतात जे पण करायचं ना त्यात❤️

❤️वेळ दया आई-बाबांना
तुम्ही मोठे होत असताना ते
सुद्धा म्हतारे होत
आहेत हे लक्षात ठेवा❤️

❤️चारचौघात आई बापाची मान
खाली झुकू नये असं लेकीने जगावं
आणि आई वडिलांना कुणापुढे हात
पसरायची वेळ येऊ
नये असं मुलाने जगावं❤️

❤️विसरु नका आई घराच
मांगल्य असते तर बाप
घराच अस्तित्व असतो❤️

आई बाबा स्टेटस बॅनर मराठी

mother father status in marathi

❤️आई वडील कितीही अशिक्षित
असुदेत शाळे पेक्षा जास्त
संस्कार हे आई वडिलांकडून मिळतात❤️

❤️कोणाला कुठे आनंद मिळेल
सांगता येत नाही पन माझा
आनंद माझे आई वडील आहेत❤️

❤️आईच्या चरणात जर स्वर्ग
असेल तर वडिल त्या
स्वर्गाचे दार आहेत❤️

❤️आयुष्यात काही नसले तरी
चालेल पण आई-बाबांचा
हात नेहमी पाठीशी असावा❤️

❤️जगणं हे आईच्या स्वाभिमानासाठी
असावं आणी जिंकणं वडिलांच्या❤️

❤️माझ्या आईने मला सगळ
काही शिकवल फक्त तिच्या
शिवाय रहायला नाही शिकवल❤️

❤️आई वडिलांच्या कष्टाची जाणीव
असणारी व्यक्ती कधी वाया जात नाही❤️

❤️या जगामधे अस एकच
न्यायालय आहे जिथे सर्व गुन्हे
माफ होतात ते म्हणजे आई❤️

❤️आपली आई म्हणजे आपल्या
सोबत राहणारा खरा देव❤️

❤️घर सुटतं पण आठवणी कधीच
सुटत नाहीत आणि आई नावच
पान आयुष्यातून कधीच मिटत नाही❤️

Aai Baba Status In Marathi

aai baba suvichar marathi madhye

❤️घर सुटतं पण आठवणी
कधीच सुटत नाहीत आणि
आई नावच पान आयुष्यातून
कधीच मिटत नाही❤️

❤️आईच्या डोळयात बघा
तो एक असा आरसा आहे
ज्यात तुम्ही कधीच
म्हातारे दिसणार नाहीत❤️

❤️आई म्हणजे देवी पृथ्वीवरचा
आई म्हणजे साठा सुखाचा
आई म्हणजे मैत्रीण गोड
आई म्हणजे मायेची ओढ
आई म्हणजे प्रेमाची बाहूली
आई म्हणजे दयेची सावली❤️

❤️आईची महानता सांगायला
शब्द कधीच पूरणार नाहि
तिचे उपकार फेडायला
सात जन्म सुद्धा शक्य नाहि❤️

❤️देवाची पुजा करुन आई
मिळवता येत नाही पण आईची
पुजा करून देव नक्कीच मिळवता येते❤️

Aai Baap Marathi Status Quotes

❤️स्वतःच्या आई पासुन काहीच
लपवायला जाऊ नका कारण ती
एक अशी व्यक्ती आहे जी
इतरांपेशा तुम्हाला ९ महिने
जास्त ओळखत असते❤️

❤️कोण म्हणतं बालपण परत
येऊ शकत नाही…?
काही क्षण आई
जवळ बसून तर बघा❤️

 Mother status Marathi

❤️आईचं प्रेम प्रत्येकाच्या नशिबी नसते
त्यामुळे आईला कधीही दुखवू नका❤️

❤️Cake कापण्यापेक्षा आईच्या हाताने
ओवाळून घेणे जास्त समाधान देणारे असते❤️

❤️व्यापता न येणार अस्तित्व आणि मापता
न येणार प्रेम म्हणजे मातृत्व❤️

 आई आणि वडील sms मराठी

aai baba marathi shayari download in photo

❤️आईची हि वेडी माया पडतो
मी तुझ्या पाया तुझ्या पोटी जन्मो
हीच माझी जन्मोजन्मोची आशा❤️

❤️आईचा आवाज ऐकला की
जीवाला बरं वाटतं मग
तो फोनवर का असेना❤️

❤️एक तुझंच तर प्रेम
खर आहे आई इतरांच्या
तर अटीच खूप असतात❤️

आई सुविचार मराठी

❤️माझी आई माझ्यावर एवढ प्रेम
करते की ती नेहमी म्हणते की
अशी कार्टी कोणाला देऊ नको रे देवा❤️

❤️शब्द नाही भावना महत्वाच्या
असतात बापाच्या शिव्या नाही शिवी
मागचा हेतू आणि काळजी समजून घ्या❤️

❤️बाप असताना मिठी मारून घ्या
कारण आठवण आभास देते स्पर्श नाही❤️

❤️आपले दुःख मनात लपवुन
ठेवून दुसऱ्याना सुखी ठेवनारा
देव माणूस म्हणजे वडील❤️

❤️आपला बाप पैशाने छोटा
असेल पण मनाने खुप मोठा
असतो बापाच्या गरीबीवर
कधीच लाजु नका❤️

❤️बापाच प्रेम कळत नाही
आणी आपल्या बापासारख
प्रेम कोणीच करू शकत नाही❤️

❤️भूक लागली कि समोर आई
दिसते बापाची भूमिका महत्वाची
पण त्याची सावली खूप फिकट दिसते❤️

Aai Baba Status Photo Download In Marathi / आई बाबा स्टेटस फोटो डाऊनलोड मराठी

father status in marathi

❤️विस रुपये वाचावे म्हणुन विस
मिनिट चालत जाणारे वडिल असतात
आणि विस मिनिट वाचावे म्हणुन
विस रुपये खर्च करणारा मुलगा❤️

❤️डोळ्यात न दाखवता ही जो
आभाळा एवढं प्रेम करतो त्याला
बाप नावाचा राजा माणूस म्हणतात❤️

❤️वडील म्हणजे उंबराचं झाड असतं
लपलेल्या भावनांचं जणू खोड असतं
वडील म्हणजे समुद्रातलं जहाज असतं..
खंबीर आधाराचं दुसरं नाव असतं❤️

❤️ना आमदार ना खासदार
ना देव ना कोणता नेता फक्त
आपला बापहीच खंबीर साथ❤️

❤️जस प्रत्येक मुलीचा जीव
तिच्या teddy मध्ये असतो
तसच प्रत्येक वडिलांचा जीव
त्यांच्या मुलीमध्ये असतो❤️

❤️बाप नावाची चादर जेंव्हा
आयुष्यातून निघून जाते तेंव्हा
आयुष्यातील प्रत्येक सकाळ ही
जवाबदारीची जाणीव करून देते❤️

❤️बाप तो असतो जो बोलत नाही
पण आपल्यावर खुप प्रेम करत असतो❤️

❤️बापाचा हात उशाला असेपर्यंत
आयुष्याला गादीची गरज पडत नाही❤️

Mummy papa caption in marathi

❤️बाप शब्द छोटे असले तरी
तो जेवढं आपल्या मुलांच्या
आनंदासाठी करतो ना तेवढं
कोणीच करु शकत नाही❤️

❤️विसरून मुख स्वतःचे
तो कुटुंबासाठी झटत राहिला
माझ्या बाबांमध्ये मी देव पाहिला❤️

हे पण वाचा


या आई बाबा स्टेटस च्या माध्यमातून आम्ही आई-वडिलांबद्दलची आपली भावना आणि कृतज्ञता पुन्हा व्यक्त केली. त्यांची मेहनत, त्याग आणि प्रेम शब्दांत मांडणे कठीण आहे, परंतु हे उद्गार आपल्याला आठवण करून देतात की आपण त्यांचे नेहमीच आभार मानले पाहिजेत. आपण आपल्या आई-वडिलांबद्दल आपले प्रेम आणि आदर व्यक्त करूया, कारण त्यांचे आशीर्वाद ही आपल्या जीवनातील सर्वात मोठी संपत्ती आहे. मी आशा करतो की आई बाबा मराठी स्टेटस/Mother Father Status Marathi नक्की आवडले असेल, धन्यवाद

Leave a Comment